The Definitive Guide to ladka bhau yojana maharashtra in marathi
The Definitive Guide to ladka bhau yojana maharashtra in marathi
Blog Article
विशाळगडावरील संभाजीराजेंच्या आंदोलनावर सतेज पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले..
पावसाळ्यात click here वारंवार खराब होत पायपुसण? न धुता असं करा साफ, दिसेल नव्या सारखा
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील.
याच प्रश्नाला उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातल्या विद्यार्थ्यांसाठी एक योजना आणली आहे. एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. राज्यभरातील मुलांना विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत.
'जय संतोषी माँ'चे निर्माते सतराम रोहरा यांचं निधन, यांच्या चित्रपटाने 'शोले'लाही दिली टक्कर
महिला योजनांच्या अनुषंगाने, दहा लाख मुलांना अप्रेंटीशीप देण्याचा निर्णय घेतला आहे. दरमहा दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या उक्तीप्रमाणे पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी
विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग / स्टार्टअप्स, विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदवण्यात येईल.
त्याचबरोबर त्यांना स्टायपंड देईल. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
प्रसिद्ध अभिनेत्याने वडिलांबरोबरचा ‘तो’ सीन पाहून शर्मिला टागोर यांना मारली होती झापड; म्हणाला, “आजही जेव्हा मी…”
जे उमेदवार पात्र ठरतील, त्यांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्या काळात विद्यावेतन दिले जाणार आहे. १२ वी पास असलेल्या उमेदवारांना महिन्याला ६ हजार रुपये, आयटीआय,पदविका असलेल्यांना ८ हजार रुपये, तर पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्यांना १० हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.
हेच बाकी होतं! लेकरांचं लग्न जमवताना सोयरीच पडली प्रेमात, पुढं जे झालं ते डेंजर
Report this page